¡Sorpréndeme!

Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवडमधून तब्बल ९२ तलवारी जप्त | Sakal |

2022-04-05 163 Dailymotion

Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवडमधून तब्बल ९२ तलवारी जप्त | Sakal |


पुण्यानजीकच्या पिंपरी चिंचचवडमध्ये पोलिसांनी तब्बल ९२ तलवारी जप्त केल्या आहेत. दिघी परिसरातील एका कुरिअरच्या कार्यालयात पोलिसांनी ही कारवाई केली. या तलवारी आणि इतर धारदार शस्त्रं औरंगाबादला पोहचवली जाणार होती, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. याप्रकरणी आर्म्स एक्टअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींच्या अटकेची कारवाई सुरु आहे. ही कारवाई करणाऱ्या पथकाला पोलीस आयुक्तांनी २० हजाराचं इनाम जाहीर केलंय.

#PimpriChinchwad #Punenews #Maharashtra #Maharashtranews #Marathinews #Marathilivenews